मनोरंजन
मनोरंजन विभागातील सर्व ताज्या घडामोडी
‘नवरा माझा नवसाचा 2’ फेम हेमल इंगळेचा साडीतील मोहक अंदाज; सोशल मीडियावर फोटोंची जोरदार चर्चा
‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री हेमल इंगळे सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. हेमलने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर साडीतील काही खास फोटो शेअर केले असून, तिच्या या पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये हेमलने आकर्षक ऑर्गेंझा साडी परिधान केली आहे. साडीला साजेशी डायमंड ज्वेलरी, हलका मेकअप आणि केसांमध्ये सजवलेली पांढरी गुलाबाची फुले असा तिचा लूक पाहायला मिळत आहे. पारंपरिक आणि एलिगंट स्टाइलच्या या लूकला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.हेमल इंगळे सोशल मीडियावर सक्रिय असून, ती वेळोवेळी आपल्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या या नव्या फोटोशूटवरही चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्र...
सविस्तर वाचा
थलापती विजय मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच दिल्लीत!
सोन्याच्या किमतीत वाढ; चांदीही झाली महाग
महागड्या रिचार्जला पर्याय; 44 रुपयांत SIM बंद होणार नाही
‘देऊळ बंद 2’च्या कमाईचा नफा शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी; प्रविण तरडे यांची मोठी घोषणा
लॉन्च अपडेट! टाटा अल्ट्रॉज ऑटोमॅटिक CNG मध्ये उपलब्ध; किंमत 8.69 लाखांपासून सुरू
AC-फ्रिज खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! मार्च 2027 पर्यंत किंमती राहणार कमी
नरिमन पॉईंटच्या एअर इंडिया इमारतीत नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदी प्रक्रियेला वेग
युद्धाच्या भीतीत वाढ; अमेरिका–इराण तणावात गेल्या ७२ तासांत मोठ्या घडामोडी
पाकिस्तानला बाहेर काढत कतारची मोठी एन्ट्री, इराण–अमेरिका संघर्षात मध्यस्थीसाठी थेट टीम तेहरानमध्ये
होर्मुझ बंद झाल्यास जग ठप्प! कच्च्या तेलाचे दर 200 डॉलरपर्यंत जाण्याची भीती
BSF च्या रणरागिणींचा इतिहास! पहिल्यांदाच संपूर्ण महिला पथकाने सर केला माऊंट एव्हरेस्ट
भाजपला मत दिलं नाही म्हणून गावाचं पाणी बंद? गुजरातमधील धक्कादायक प्रकार
चंद्रपूरमध्ये वाघिणीचा थरारक हल्ला; तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या 4 महिलांचा मृत्यू
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनची झलक अखेर समोर, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार सुपरफास्ट
NHAI कडून देशभर टोल दरवाढ